पिठ्याढेकूण (मिलीबग)

किडीचे नाव :पिठ्याढेकूण

*कारणीभूत घटक :

1)बागेतील अस्वच्छता.
2)वेलीवरील न काढलेली साल.
3)छाटणीच्या कांड्यांची विल्हेवाट न लावणे.

*प्रतिबंधात्मक उपाय :

1)बागेत स्वच्छता राखावी.
2)छाटणीच्या काड्या जाळाव्यात किंवा खोल पुराव्यात.
3)वेलावरीऊपललेल्या साली छाटणीवेळी काढाव्यात.
4)जमिनीत फॉलीडॉल पावडर एकरी 7 किलो मिसळावी.
5)खोडालगत फॉलीडॉल पावडर टाकावी.
6)ईतर झाडांच्या फांद्या झाडास टेकू देऊ नयेत.

*नियंत्रणात्मक उपाय :

1)पिठ्या ढेकणाच्या शरीरावर मेणचर पदार्थ तयार झाल्यास द्रावणात फीश ऑईल रोझीन सोप किंवा साबणाच्या चूरा वापरावा.
2)5 टक्के निंबोळी पावडर अर्क फवारावा.
3)क्रीप्टोलिमस भुंगेरे एकरी 600 बागेत सोडावेत.
4) व्हर्टीसिलीयम बुरशी 40 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळ

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट