सोनाका
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
Updated farmers
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
💠 *सोनाका* 💠
👉🏻1) फेल नंतर 4 दिवसांनी 10 ppm Ga+झिंक (घड मोकळा करने व शेन्डा वाढीसाठी
👉🏻2) 25 ददिवसानी 20 ppm डिपिंग करावी ( घडांना लांबि मिळण्यासाठी)
👉🏻3) 50% फ्लाॅवरींग 10ppm Ga (मनी लांब करने)
👉🏻4) 60% फ्लाॅवरींग 15 ppm Ga +झिंक (मनि लांब करने)
👉🏻5) 100% फ्लाॅवरींग 20ppm Ga
(मनी लांब करने)
👉🏻7) सेटिग स्प्रे 100% फ्लाॅवरींग पास नंतर 5 दिवसांनी
●Ga 30 ppm
●सुपर शक्ती 1ml
● अलन्टा किंवा आपल्या अनुभवानुसार स्टिम
●युरीया 3gm
प्रती लिटर
👉🏻8) 2nd डिपिंग
● Ga 40 ppm
●डायमोर 1ml
●अलन्टा किंवा आपल्या अनुभवानुसार स्टिम
9)3rd डिपिंग
● Ga 50ppm
● cppu 2ml
● अलन्टा किंवा आपल्या अनुभवानुसार स्टिम
*टिप*
⚡छाटनिच्या वेळे नुसार दिवसात बद्दल करावे
⚡पाण्याचा ph 6 ते 6.5 करुन घ्यावे
⚡ ga स्प्रे जास्त असल्याने शेन्डा जास्त चालतो त्यामुळे नञ कमी वापरावे
*वर दिलेले वेळापत्रक शेतकऱ्यांचा मार्गदर्शन साठी आहे त्यामुळे सर्व जवाबदारी वापरकरर्तावर असेल*
अधिक माहिती साठी आजच आमच्या गृप मध्ये सामील व्हा
अजय :- 9923516911
सचिन :- 7350331027
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा