सेटिंग स्प्रे
सेटिंग स्प्रे
1) 30 ppm GA
2) कंम्बाईन सुपर शक्ती 1ML
3)युरिया 2.5gm
पाण्याचा ph काढुन मनि ज्वारी च्या आकारात असताना रात्री 9pm ला एकरी 600 लिटर पाणी फवारा सकाळी व दुसऱ्या दिवशी बाग हलवुन द्या पाणि भरपुर द्या
खुपच छान सेटिंग होते या ट्रायल मि स्वत केलेल्या आहेत
थिनिग कमि होते
खड लुज होतात
मनी लवकर फुगतो
कोणि करणार असेल तर रीजल्ट कळवा अजय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा