काकडी
काकडी
काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्यात जुन व जुलै महिण्यात करावि
*जाती
Us-800,jipsi
*बियाणे-
2-2.5 किलो प्रती हेक्टरीबिजप्रक्रिया-बिया 24-48 तास ओल्या फडक्यात किंवा पोत्यात बांधून ठेवाव्यात.बाविस्टीन 20 ग्रम प्रति लिटर बिजप्रक्रिया करावी.-
*अंतर-
जातीनुसार 90 ते120 से.मी.अंतरावर टोकून करतात.दोन वेलीतील अंतर 45-60 से.मी.असावे.
*खते-
हेक्टरी 25 टन शेणखत आणि 220 किलो युरिया, 300 किलो सुपर फाँस्फेट,80 किलो म्युरेट आँफ पोटश द्यावे.अर्धा युरिया लागवड करताना द्यावा व उरलेली अर्धी मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावी.- खते वेलीभोवती बांगडी पद्धतीने द्यावीत आणि त्यानंतर पाणी द्यावे.मादी फुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी जिब्रेलीक असिड 10-25 पीपीएम किंवा बोराँन 3 पीपीएम यांच्या फवारण्या पीक दोन आणि चार पानांवर असताना कराव्यात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा